श्री सुनील जाधव जी (महाराष्ट्र प्रदेश युवा महामंत्री) ने प्रभाणी जिले में महाराष्ट्र युवा महास्वराज संपर्क अभियान की शुरुवात की .

महास्वराज पार्टी के महाराष्ट्र युवा महामंत्री नेता श्री सुनील जाधव जी ने प्रभाणी जिला में लोगो के साथ महास्वराज संपर्क अभियान के माध्यम से जनता से मिल कर पार्टी का प्रचार किया और प्रभाणी जिला में पार्टी को मजबूत करने के लिए काम किया जा रहा है .

परभणी पोलीस जिल्हा संघर्ष समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री.दिलीप अप्पा बेलवेकर यांची भेट घेतली तसेच येत्या निवडणूक मध्ये त्यांचं आपल्या पक्ष्याच्या उमेदवारसाठी समर्थन घेतलं
समजसेवक मा. नितीन जाधव यांनी पक्षाला त्यांच्या संघटनेचे पाठिंबा असल्याचे कळवले तो क्षण
मा.देशमुख सर युवा जिल्हा ध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष यानी काही वेळपूर्वी सर्व समर्थक यांच्यासह पक्षप्रवेश केला
परभणी जिल्हा auto रिक्षा संघटना जिल्हध्यक्ष यांची भेट घेऊन त्यांना पक्षात येण्यासाठी बोलणी केली तो क्षण